पीएम किसान सन्मान निधी योजना पैसे बंद झाल्यास लाभ पुन्हा सुरू होण्यासाठी अर्ज
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार) व कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) • PM-KISAN Re-activation Form
📥 मोफत PDF डाऊनलोड करा (0.2 MB)
अधिकृत शासकीय PDF अर्ज नमुना
एकूण पाने: 5 पृष्ठे
कालावधी: १५ ते ३० दिवस
सादर करण्याचे ठिकाण: गावातील तलाठी कार्यालय, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा बंद झालेला हप्ता पुन्हा सुरू करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा विहित नमुन्यातील अर्ज, स्वयंघोषणापत्र, हमीपत्र व स्थानिक चौकशी अहवाल.