Bank of Baroda Bharti 2026: 837 Posts | MahaForms
बँक ऑफ बडोदा (BOB)
भरती ठळक मुद्दे व पात्रता तपशील
एकूण रिक्त पदे
837 पदे
अर्ज करण्याची शेवटची तारीख
24/11/2026
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation), पदांनुसार 3 ते 12 वर्षांचा अनुभव आणि संबंधित प्रमाणपत्रे.
वयोमर्यादा व शुल्क
24 ते 50 वर्षे (पदानुसार) | ₹ 850/-
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस विभागांतर्गत 'ग्रुप हेड, हेड इन्व्हेस्टमेंट, टेरिटरी हेड, इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट मॅनेजर आणि सीनियर रिलेशनशिप मॅनेजर' पदांच्या एकूण 837 जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 24 नोव्हेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
📄 भरतीसाठी लागणारे आवश्यक दाखले व फॉर्म्स:
सर्व मोफत PDF फॉर्म्स पहा →
जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमीलेअर, लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र व इतर सर्व अधिकृत मराठी अर्ज नमुने महाफॉर्म्स उपयुक्त फॉर्म्स लायब्ररी वरून मोफत डाउनलोड करा.
ℹ️
अधिकृत माहिती व अस्वीकरण: हा सर्वसामान्य लोकांपर्यंत भरती व योजनांची माहिती सुलभतेने पोहोचविण्याचा एक सेवाभावी प्रयत्न आहे. माहिती संकलनात काही त्रुटी आढळल्यास कृपया आम्हाला कळवा. अधिकृत व खात्रीशीर माहितीसाठी उमेदवारांनी नेहमी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाचा व मूळ जाहिरातीचा वापर करावा.
उपयुक्त अंतर्गत लिंक्स व संदर्भ
- सर्व चालू भरती जाहिराती (Latest Jobs) — इतर शासकीय व खाजगी पदांची माहिती
- भरतीसाठी लागणारे आवश्यक PDF फॉर्म्स — जातीचा दाखला, नॉन-क्रिमीलेअर व इतर नमुने
- स्पर्धा परीक्षा व अभ्यासक्रम मार्गदर्शन लेख — सविस्तर तयारी व टिप्स
- मागील परीक्षा निकाल व जुन्या जाहिराती संग्रह
- वेबसाईट इंडेक्स व विभागवार नकाशा (Sitemap)