RRC CR Railway Bharti 2026: 2861 Posts | MahaForms

मध्य रेल्वे (RRC CR)

भरती ठळक मुद्दे व पात्रता तपशील

एकूण रिक्त पदे
2,861 पदे
अर्ज करण्याची शेवटची तारीख
02/12/2026
शैक्षणिक पात्रता
10वी (किमान 50% गुणांसह) उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT/SCVT).
वयोमर्यादा व शुल्क
15 ते 24 वर्षे | ₹ 100/-

रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), मध्य रेल्वे (Central Railway) अंतर्गत विविध क्लस्टर्समध्ये (मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर) 'अप्रेंटिस' (Act Apprentice) पदांच्या एकूण 2861 जागा भरण्यासाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांना 02 डिसेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

अधिकृत जाहिरात PDF पहा ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)
📄 भरतीसाठी लागणारे आवश्यक दाखले व फॉर्म्स: सर्व मोफत PDF फॉर्म्स पहा →
जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमीलेअर, लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र व इतर सर्व अधिकृत मराठी अर्ज नमुने महाफॉर्म्स उपयुक्त फॉर्म्स लायब्ररी वरून मोफत डाउनलोड करा.
ℹ️
अधिकृत माहिती व अस्वीकरण: हा सर्वसामान्य लोकांपर्यंत भरती व योजनांची माहिती सुलभतेने पोहोचविण्याचा एक सेवाभावी प्रयत्न आहे. माहिती संकलनात काही त्रुटी आढळल्यास कृपया आम्हाला कळवा. अधिकृत व खात्रीशीर माहितीसाठी उमेदवारांनी नेहमी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाचा व मूळ जाहिरातीचा वापर करावा.

उपयुक्त अंतर्गत लिंक्स व संदर्भ