तलाठी भरती 2026 (1840 जागा) पात्रता, तारीख
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) - महसूल विभाग
भरती ठळक मुद्दे व पात्रता तपशील
एकूण रिक्त पदे
1840 जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख
27/11/2026
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा व शुल्क
18 ते 38 वर्षे | ₹ 394/-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) या पदाच्या एकूण 1840 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढविण्यात आली असून, आता उमेदवार 27 नोव्हेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच सदर भरतीची संयुक्त पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी घेण्यात येईल.
📄 भरतीसाठी लागणारे आवश्यक दाखले व फॉर्म्स:
सर्व मोफत PDF फॉर्म्स पहा →
जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमीलेअर, लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र व इतर सर्व अधिकृत मराठी अर्ज नमुने महाफॉर्म्स उपयुक्त फॉर्म्स लायब्ररी वरून मोफत डाउनलोड करा.
ℹ️
अधिकृत माहिती व अस्वीकरण: हा सर्वसामान्य लोकांपर्यंत भरती व योजनांची माहिती सुलभतेने पोहोचविण्याचा एक सेवाभावी प्रयत्न आहे. माहिती संकलनात काही त्रुटी आढळल्यास कृपया आम्हाला कळवा. अधिकृत व खात्रीशीर माहितीसाठी उमेदवारांनी नेहमी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाचा व मूळ जाहिरातीचा वापर करावा.
उपयुक्त अंतर्गत लिंक्स व संदर्भ
- सर्व चालू भरती जाहिराती (Latest Jobs) — इतर शासकीय व खाजगी पदांची माहिती
- भरतीसाठी लागणारे आवश्यक PDF फॉर्म्स — जातीचा दाखला, नॉन-क्रिमीलेअर व इतर नमुने
- स्पर्धा परीक्षा व अभ्यासक्रम मार्गदर्शन लेख — सविस्तर तयारी व टिप्स
- मागील परीक्षा निकाल व जुन्या जाहिराती संग्रह
- वेबसाईट इंडेक्स व विभागवार नकाशा (Sitemap)