NABARD Recruitment 2026: 24 Posts | MahaForms
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD)
भरती ठळक मुद्दे व पात्रता तपशील
एकूण रिक्त पदे
24 जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख
07/12/2026
शैक्षणिक पात्रता
कृषी पदवी (किमान 55% गुण) आणि अनुभव
वयोमर्यादा व शुल्क
24 ते 45 वर्षे | ₹ 850/- (+GST)
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) मार्फत ज्युनियर प्रोजेक्ट असोसिएट आणि सिनियर प्रोजेक्ट असोसिएट या एकूण 24 रिक्त पदांच्या कंत्राटी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 07/12/2026 पूर्वी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. महत्त्वाची नोंद: काही खाजगी वेबसाईटवर पात्रतेसाठी 50% गुणांचा उल्लेख असला तरी अधिकृत जाहिरात PDF नुसार किमान 55% गुण आवश्यक आहेत.
📄 भरतीसाठी लागणारे आवश्यक दाखले व फॉर्म्स:
सर्व मोफत PDF फॉर्म्स पहा →
जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमीलेअर, लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र व इतर सर्व अधिकृत मराठी अर्ज नमुने महाफॉर्म्स उपयुक्त फॉर्म्स लायब्ररी वरून मोफत डाउनलोड करा.
ℹ️
अधिकृत माहिती व अस्वीकरण: हा सर्वसामान्य लोकांपर्यंत भरती व योजनांची माहिती सुलभतेने पोहोचविण्याचा एक सेवाभावी प्रयत्न आहे. माहिती संकलनात काही त्रुटी आढळल्यास कृपया आम्हाला कळवा. अधिकृत व खात्रीशीर माहितीसाठी उमेदवारांनी नेहमी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाचा व मूळ जाहिरातीचा वापर करावा.
उपयुक्त अंतर्गत लिंक्स व संदर्भ
- सर्व चालू भरती जाहिराती (Latest Jobs) — इतर शासकीय व खाजगी पदांची माहिती
- भरतीसाठी लागणारे आवश्यक PDF फॉर्म्स — जातीचा दाखला, नॉन-क्रिमीलेअर व इतर नमुने
- स्पर्धा परीक्षा व अभ्यासक्रम मार्गदर्शन लेख — सविस्तर तयारी व टिप्स
- मागील परीक्षा निकाल व जुन्या जाहिराती संग्रह
- वेबसाईट इंडेक्स व विभागवार नकाशा (Sitemap)