Kukkutpalan Yojana Bandhpatra PDF Download | MahaForms
पशुसंवर्धन विकास • शासन निर्णय क्र. DAHD-14017/1/2026-AH4 (दि. 09/03/2026)
मोफत PDF डाऊनलोड करा (279 KB)
ऑफलाइन अर्ज नमुना PDF (Download Format)
एकूण पाने: 2 पाने
कालावधी: 1 महिन्यात शेड उभारणी
सादर करण्याचे ठिकाण: तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी / पंचायत समिती पशुवैद्यकीय दवाखाना
महत्त्वाची नोंद: सदर बंधपत्राचा छापील PDF नमुना मागील वर्षाचा (1000 मांसल कुक्कुट पक्षी योजनेचा) असून, नवीन नमुना उपलब्ध झाल्यावर याच पेजवर अपडेट केले जाईल; तथापि खालील सर्व पात्रता, गट किंमत, अनुदान आणि अटी दि. 09 मार्च 2026 च्या 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना' (500 अंडी देणाऱ्या सुधारित/देशी कुक्कुट पक्ष्यांचे वाटप) शासन निर्णयानुसार अद्ययावत केल्या आहेत. निवड झालेल्या लाभार्थ्यांना विहित नमुन्यात हे बंधपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
संबंधित इतर उपयुक्त फॉर्म्स व माहिती
- सर्व उपयुक्त PDF फॉर्म्स लायब्ररी — महसूल, सेतू, ग्रामपंचायत व रेशन कार्ड अर्ज
- चालू नोकरभरती जाहिराती (Latest Jobs)
- शासकीय योजना व दाखले नियम मार्गदर्शक लेख
- वेबसाईट इंडेक्स (Sitemap)