महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना हमीपत्र PDF | MahaForms

कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) • कृषी यांत्रिकीकरण हमीपत्र नमुना

ऑफलाइन अर्ज नमुना PDF (Download Format)

मोफत PDF डाऊनलोड करा (250 KB)
एकूण पाने: 1 पान
कालावधी: प्रक्रियेनुसार
सादर करण्याचे ठिकाण: MahaDBT शेतकरी पोर्टल (ऑनलाईन अपलोड) / तालुका कृषी अधिकारी कार्यालय

महाडीबीटी (MahaDBT) कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर किंवा इतर कृषी अवजारांच्या अनुदानासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना हे हमीपत्र (स्वयंघोषणापत्र) सादर करणे अनिवार्य असते. या हमीपत्राद्वारे शेतकरी आपण यापूर्वी या अवजाराचा लाभ घेतला नसल्याची व शासनाच्या सर्व अटी व शर्तींचे पालन करण्याची हमी देतात.

संबंधित इतर उपयुक्त फॉर्म्स व माहिती