PM Kisan Inactive Account Reactivation Form | MahaForms
कृषी विभाग (महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार) • PM किसान अर्ज
मोफत PDF डाऊनलोड करा
ऑफलाइन अर्ज नमुना PDF (Download Format)
एकूण पाने: 5 पाने
कालावधी: उपलब्ध नाही (संथ गती)
सादर करण्याचे ठिकाण: तालुका कृषि अधिकारी कार्यालय
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा लाभ काही कारणास्तव (उदा. आधार संलग्नता नसणे, ई-केवायसी अपूर्ण असणे) बंद झाला असल्यास, तो लाभ पुन्हा सुरू करण्यासाठी हा अधिकृत अर्ज वापरला जातो. या अर्जासोबत सामाईक खातेदारांचे स्वयंघोषणापत्र, हमीपत्र आणि स्थानिक चौकशी अहवाल समाविष्ट असून, ग्रामस्तरीय समितीची पडताळणी करून हा अर्ज तालुका कृषी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. हा फॉर्म फक्त पैसे बंद झालेल्या अर्जदारांसाठी आहे नवीन अर्जदार आणि वारस अर्जदार यांचे अर्ज पोर्टलवर उपलब्ध आहेत.
संबंधित इतर उपयुक्त फॉर्म्स व माहिती
- सर्व उपयुक्त PDF फॉर्म्स लायब्ररी — महसूल, सेतू, ग्रामपंचायत व रेशन कार्ड अर्ज
- चालू नोकरभरती जाहिराती (Latest Jobs)
- शासकीय योजना व दाखले नियम मार्गदर्शक लेख
- वेबसाईट इंडेक्स (Sitemap)