PMFBY Self Declaration Form PDF Download | MahaForms
कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) • पीकपेरा स्वयंघोषणापत्र (रब्बी 2026-27)
मोफत PDF डाऊनलोड करा (282 KB)
ऑफलाइन अर्ज नमुना PDF (Download Format)
एकूण पाने: 1 पान
कालावधी: विमा अर्ज भरताना आवश्यक
सादर करण्याचे ठिकाण: CSC केंद्र किंवा बँक शाखा
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत रब्बी हंगाम 2026-27 करिता आवश्यक असलेले अधिकृत पिकपेरा स्वयंघोषणापत्र (Self Declaration Form) येथे उपलब्ध करून दिले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर ई-पीक पाहणीची नोंद अद्याप झालेली नाही किंवा ज्यांना स्वतःच्या शेतातील रब्बी पिकांची (हरभरा, गहू, ज्वारी, कांदा इ.) माहिती विमा अर्जासोबत जोडायची आहे, त्यांच्यासाठी हे नमुना पत्र भरणे अनिवार्य असते. तुम्ही हा कोरा नमुना PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता किंवा 'ऑनलाईन भरा' सुविधेद्वारे थेट माहिती भरून प्रिंट काढू शकता.
संबंधित इतर उपयुक्त फॉर्म्स व माहिती
- सर्व उपयुक्त PDF फॉर्म्स लायब्ररी — महसूल, सेतू, ग्रामपंचायत व रेशन कार्ड अर्ज
- चालू नोकरभरती जाहिराती (Latest Jobs)
- शासकीय योजना व दाखले नियम मार्गदर्शक लेख
- वेबसाईट इंडेक्स (Sitemap)