स्वयंघोषित चतुःसीमा दाखला chatusima PDF free | mahaforms

महसूल विभाग • स्वयंघोषणापत्र नमुना (चतुःसीमा)

ऑफलाइन अर्ज नमुना PDF (Download Format)

मोफत PDF डाऊनलोड करा (278 KB)
एकूण पाने: 1 पान
कालावधी: तात्काळ (स्वयंघोषित)
सादर करण्याचे ठिकाण: तलाठी कार्यालय / बँक / कृषी कार्यालय / ग्रामपंचायत / दुय्यम निबंधक कार्यालय

जमिनीची पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या चारही दिशांच्या हद्दी (चतुःसीमा) स्पष्ट करण्यासाठी हा स्वयंघोषित जमिनीचा चतुःसीमा दाखला वापरला जातो. या नमुन्यामध्ये मध्यभागी जमिनीचा चौकोन आणि चारही बाजूंना शेजारील खातेदारांची नावे व गट क्रमांक लिहिण्याची सुटसुटीत सोय दिली आहे. बँक कर्ज (पीक कर्ज/जमीन तारण), कृषी योजना, विहीर अनुदान, शेतरस्ता किंवा शासकीय कागदपत्रांसाठी हा नमुना अत्यंत उपयुक्त ठरतो.याला थेट डाउनलोड करून पेनने माहिती भरून वापर करू शकता

संबंधित इतर उपयुक्त फॉर्म्स व माहिती